Corona Update | विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होणार नाही : उदय सामंत

कोरोनाशी लढताना या विशेष कार्यक्रमात आज  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  विद्यापीठांच्या रखडलेल्या परीक्षा आणि त्यांचं नियोजन याची माहिती उदय सामंत यांनी दिली.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola