Corona test camps | मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मास टेस्टिंग कॅम्प; कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेची मोहीम
Continues below advertisement
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मोहीम हाती घेतली असून मुंबईत 10 ठिकाणी कोरोना चाचण्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहेत.
Continues below advertisement