Sion hospital | धक्कादायक... मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार, सायन रुग्णालयातील प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Continues below advertisement
सायन रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये मृतदेहांशेजारीच रूग्णांवर उपचार केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातला एक धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचे मृतदेह बेडवर काळ्या प्लास्टिकमध्ये बांधलेल्या अवस्थेत दिसत आहेत. तर शेजारच्या बेडवर कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं दिसतं आहे.
Continues below advertisement