Mumbai Vaccination : मुंबईतील दैनंदिन Corona रुग्णसंख्येत वाढ; आतापर्यत 22% लोकांचं लसीकरण पूर्ण

Continues below advertisement

मुंबईतील दैनंदिन Corona रुग्णसंख्येत वाढ होत असून आतापर्यत फक्त 22% लोकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. तिसऱ्या लाटेचा अंदाज बघता महापालिकेने लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. तसेच कोरोना चाचण्यांचाही वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram