Mumbai Corona Update | मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, अंधेरी पश्चिमेतील 618 मजले पालिकेकडून सील
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अंधेरी पश्चिमेतील 618 मजले मुंबई महापालिकेने सील केले आहेत.