Ulhasnagar : उल्हासनगरच्या शासकीय बालसुधारगृहात 14 मुलांना कोरोना संसर्ग ABP Majha

Continues below advertisement

उल्हासनगरच्या शासकीय बालसुधारगृहात 14 मुलांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती मिळतेय. ही सर्व मुलं  10 ते 22 वयोगटातील आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुलांपैकी 4 मुलं अपंग असल्याची माहिती आहे. सध्या या मुलांनावर उल्हासनगर कॅम्प नंबर चार मधील तहसीलदार कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. या सर्व मुलांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचे कोविड सेंटर च्या डॉक्टर मोनिका जाधव यांनी सांगितलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram