Corona effect on India vs Africa ODI series | भारत-दक्षिण आफ्रिका संघांमधील दुसरा सामना प्रेक्षकांविनाच खेळवणार
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे भारतातल्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनावर याचा परिणाम पाहायला मिळतोय. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये सुरु असलेल्य़ा वन डे मालिकेतील दुसरा सामना हा प्रेक्षकांविनाच खेळवण्यात येणार आहे. दुसरीकडे मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांची तिकीट विक्री करता येणार नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. तर दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेली रोड सेफ्टी वर्ल्ड सेफ्टी ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धा अखेर रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. त्यामुळे क्रिकेटचं भरगच्च वेळापत्रक सध्या विस्कळीत झाल्याचं पाहायलं मिळतंय.
Tags :
CoronaVirus Effect Corona Maharashtra Korona Korona Virus Corona Alert Corona Mask Corona In Maharashtra Corona Virus Corona Coronavirus