Gold price drops | सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजचा दर प्रतितोळा 39 हजार 661 रुपयांवर | मुंबई
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी यंदा लग्न करु इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी... सोन्याच्या दरात गेल्या दहा दिवसांत जवळपास ५ हजार रुपयांनी घट झालीय. जीएसटी मिळून सोन्याचा आजचा भाव ३९ हजार ६६१ रुपयांवर आलाय.