Maharashtra Rain :  मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधार

Maharashtra Rain :  मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरु आहे... सध्या मुंबईत रिमझिम पाऊस सुरु असुन मुंबईतील लोकल वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे... दरम्यान उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola