Salman Khan : सलमानच्या हत्येचा कट, आरोपींकडून रेकी, मुसेवाला हत्येप्रकरणातील आरोपीची माहिती
abp majha web team
Updated at:
12 Sep 2022 07:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थान, दिल्लीतला कुख्यात गँगस्टर लॉरेन्सच्या निशाण्यावर असलेल्या सलमानची आरोपींनी मुंबईत अनेक दिवस थांबून रेकी केली होती.... पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येतला आरोपी कपिल पंडित यानं चौकशीत ही माहिती दिली