Special Report : महाराष्ट्रात घातपाताचा दहशतवाद्यांचा कट? हल्ल्याचा कट उधळून लावण्यात यश?

Special Report :  2६ नोव्हेंबर २००८ चा हल्ला  या घटना आठवल्या तरी आजही भीतीने अंगावर काटा येतो. या हल्ल्यांच्या जखमा आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत या कटू आठवणी मनातून जात नाही. तोवर अशाच एका हल्ल्याचा दहशतवाद्यांनी कट आखला होता.  आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह संघुउर्फ रिंदाच्या दहशतवादी मॉड्यूलच्या आधारे हल्ल्याचा कट आखण्यात आला मात्र महाराष्ट्र एटीएस आणि पंजाब अँटी गँगस्टर स्कॉडने या दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola