Congress Mumbai : आज मुंबईत काँग्रेसचं एक दिवसाचं 'रणशिंग' शिबीर

Continues below advertisement

Congress Mumbai : आज मुंबईत काँग्रेसचं एक दिवसाचं 'रणशिंग' शिबीर मुंबई काँग्रेसचं आज मुलुंडमध्ये एक दिवसीय शिबिर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या हस्ते शिबिराचं ऑनलाईलन उद्घाटन होणार, मुंबईतील लोकसभा जागावाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram