Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता, नव्या प्रदेशाध्यक्षाची नेमणूक होणार?
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये 19 सप्टेंबरनंतर मोठ्या फेरबदलांची शक्यता. 19 सप्टेंबरला काँग्रेस प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक. यशोमती ठाकूर, सतेज पाटील, सुनील केदार प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत