ABP News

Congress Rajbhawan Protest : अदानी समूहातल्या कथित महाघोटाळ्याविरोधात काँग्रेसकडून राजभवनावर मोर्चा

Continues below advertisement

अदानी समूहातल्या कथित महाघोटाळ्याविरोधात काँग्रेसकडून राजभवनावर मोर्चा काढण्यात आलेला मोर्चा मुंबई पोलिसांनी गिरगाव चौपाटीनजिकच्या सेल्फी पॉइंटजवळ अडवला. हा मोर्चा रोखून धरल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर आपली गाऱ्हाणी घातली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram