मोदी सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांचं आंदोलन, इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारीवरून निशाणा

Continues below advertisement

Corona Vaccine : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात आंदोलन केलं. लस तुटवड्याच्या मुद्द्यावरुन हे आंदोलन पुकारण्यात आलं. काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर येथे पंतप्रधान मोदींवर टीका करणारे फलक लावण्यात आले होते. त्यामध्ये आमच्या मुलांच्या वाट्याच्या लसी परदेशात का पाठवल्या? असा सवाल मोदींना करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता काँग्रेस कार्यकर्ते केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram