इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; मीरा रोड, वसईमध्ये आंदोलन करत सरकारचा निषेध
Continues below advertisement
इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झालीय. युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर धरणं आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. मिरारोड स्टेशन परिसर आणि वसईत पारनाका इथं युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तिकडे सोलापुरात युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. दोरखंडाने कार ओढत या दरवाढीचा निषेध केला.
Continues below advertisement