BMC Election 2022 | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा सूर
Continues below advertisement
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा सूर आळवला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपापली मतं मांडली. बीएमसीमध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या काँग्रेसच्या रवी राजा यांनी काँग्रेसने स्वबळावर लढावं असा आग्रह धरला आहे.
Continues below advertisement