Rahul Gandhi यांच्या सभेसाठी काँग्रेसची हायकोर्टात धाव, 28 तारखेला शिवाजी पार्कमध्ये सभा

Continues below advertisement

राहुल गांधींची सभेला परवानगी मिळण्यासाठी काँग्रेसची हायकोर्टात धाव, 28 तारखेला मुंबईतील शिवाजीपार्कमध्ये राहुल गांधींची सभा, उद्या सभेसाठीच्या याचिकेवर होणार सुनावणी, सभेच्या परवानगीबाबत अद्याप राज्य सकारकडून प्रतिसाद नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram