Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, ठाण्यात संचारबंदी लागू
कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यासाठी जमावबंदीसोबत आता राज्यातील मुख्य शहारांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्या पहाटे पाचपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे.
Tags :
COVID19 कोरना कोविड19 मराठी बातम्या Corona In Mumbai Corona In Ahamadnagar Corona In Pune Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News