Colour coded stickers : मुंबईत वाहनांवरील कलर कोड सक्तीचा नियम रद्द
Continues below advertisement
अनावश्यक वाहतुकीसाठी मुंबई पोलिसांनी आणलेला कलर कोडचा निर्णय सात दिवसात रद्द, पोलिसांवरील ताण आणि नागरिकांमधील संभ्रमामुळे निर्णय
Continues below advertisement