Maharashtra Temperatures : राज्यात ठंडीची चाहूल, मुंबई पुण्यासह अनेक शहरातील तापमान खालावलं
abp majha web team
Updated at:
27 Oct 2023 10:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात ठंडीची चाहूल, मुंबई पुण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांमधील किमान तापमानात घट
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात घट
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील किमान तापमान खालवल्याचं चित्र
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना देखील दिलासा
मुंबईत मागील दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत असल्याने पहाटे वातावरणात गारवा वाढला
पुणे, नाशिक, महाबळेश्वर, संभाजीनगर, जालना आणि बारामतीतील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसखाली