Metro 3 Progress : कुलाबा-सीप्झ - मेट्रो 3 चं 55 टक्के काम पूर्ण, संचालक अश्विनी भिडेंकडून पाहणी
कुलाबा-सीप्झ म्हणजेच मेट्रो 3 चं ५५ टक्के काम पूर्ण. पहिल्या टप्प्यातील कामाचा अधिकाऱ्यांनी घेतला आढावा. एमआयडीसी स्टेशन, सिप्ज स्टेशनचे काम प्रगती पथावर. एम एम आर सी च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी शेअर केला व्हिडिओ.
Tags :
Metro 3 Work Ashwini Bhide Officials Colaba Seepz Managing Director 55 Percent Work Phase 1 MIDC Station Seepz Station MMRC