
Coastal Road Work : कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याचं काम पूर्ण, एकूण 74 टक्के काम पूर्ण
Continues below advertisement
कोस्टल रोडचं काम पूर्णगतीने सुरु, मरिन ड्राईव्ह ते वरळी पर्यंतचं काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार, तर जून २०२४ पर्यंत कोस्टल रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी होणार सुरु.
Continues below advertisement