Coastal Road News : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण; काय प्रतिक्रिया दिली?
जयदीप मेढे
Updated at:
12 Sep 2024 04:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCoastal Road News : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण; काय प्रतिक्रिया दिली? #abpमाझा
कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित. मरीन ड्राइव्ह ते वाद्रा अंतर आता १२ मिनिटांत पार करता येणार.