CNG PNG Rate : मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये पुन्हा वाढ, CNG 6 तर PNG 4 रुपयांनी वधारला

Continues below advertisement

सीएनजी व पीएनजीमध्ये महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा दरवाढ केली आहे. सीएनजीच्या दरात 6 रुपये प्रति किलो, तर पीएनजीचा दर 4 रुपये प्रति एससीएमने वाढविल्याने मुंबई महानगर क्षेत्रात आता सीएनजी तब्बल 86 रुपये प्रति किलो, तर स्वयंपाकाचा नैसर्गिक वायू (पीएनजी) तब्बल 52.50 रुपये प्रति एससीएमवर पोहोचला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram