CNG PNG Price Hike : मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Continues below advertisement

इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या सामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि घरगुती पाईप गॅस अर्थात पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आलीय. सीएनजी प्रति किलो  ५ रुपयांनी, तर घरगुती पाईप अर्थात पीएनजी प्रति युनिट साडेचार रुपये रुपयांनी महागलाय. मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू झालेत. सीएनजी-पीएनजीच्या दरात आठवड्याभरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आलीय. त्यामुळं आता सीएनजी प्रति किलो ७२ रुपयांवर पोहोचलाय. तर पीएनजीचा दर प्रति युनीट ४५ रुपये ५० पैसे इतका झालाय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram