वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, मुख्यमंत्र्यांचं आवाहन धुडकावून बॅनरबाजी
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, पूर, दरडींच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्णय, मुख्यमंत्र्यांचं आवाहन धुडकावून बॅनरबाजी, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरच पोस्टरबाजी