Bhandup : मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांप्रती दिलगिरी व्यक्त, चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई

Continues below advertisement

मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram