आरे वृक्षतोडीविरोधातल्या आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहविभागाला तसे आदेश दिले आहेत.