Mumbai Airport : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाजवळ बायपासचं भूमिपूजन

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टर्मिनल 1 आणि 2 वरील प्रवेश मार्गाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram