Uddhav thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या पंतप्रधान मोदींशी भेट | ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. अर्थात या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे हे दिल्लीला जाणार असून ते पंतप्रधानांना भेटणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, 'मी माझ्या मोठ्या भावाला भेटायला दिल्लीला जाणार आहे.'
Tags :
Shivsena Bjp Meeting Thackeray Modi Meeting Cm Uddhav Thackeray Meet PM Narendra Modi मराठी बातम्या BJP PM Narendra Modi Shivsena CM Uddhav Thackeray