CM Uddhav Thackeray : ध्वजारोहणाठी प्रत्यक्ष उपस्थिती, 'निर्भया' थीम साँगसाठी ऑनलाईन हजर

Continues below advertisement

शस्त्रक्रियेच्या जवळपास अडीच महिन्यांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली. शिवाजी पार्कवरच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर, निर्भया पथकाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला हाणाला... उपस्थिती आभासी असली तरी पाठिंबा प्रत्यक्ष आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टोमणा मारला... शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरेंनी कोणत्याही कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजर राहणं टाळलं होतं. अनेक कार्यक्रमांना त्यांनी ऑनलाईन हजेरीच लावली होती..  त्यावरुन भाजपनं नेहमीच मुख्यमंत्र्यांना लक्ष केलंय. आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना अप्रत्यक्ष उत्तर दिलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram