CM Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेचं 'सर्वांसाठी पाणी' धोरण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई महापालिकेचं 'सर्वांसाठी पाणी' धोरण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धोरणाचा शुभारंभ. कसं आहे 'सर्वांसाठी पाणी' धोरण? आता मुंबईकरांना 24 तास पाणी मिळणार का?