Vasai Covid Hospital Fire | मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयातील आगीच्या चौकशीचे आदेश

वसईमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola