
Tata Hospital : टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
Continues below advertisement
मुंबई :टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हाडाने दिलेल्या शंभर खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तात्पुरतं राहण्यासाठी म्हाडाने दिल्या होत्या १०० खोल्या
Continues below advertisement