CM Eknath Shinde at Guwahati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीला देवीच्या दर्शनाला जाणार
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार, मुख्यमंत्री सर्व समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार,पुढच्या आठवड्यात दौरा होण्याची शक्यता
Continues below advertisement