CM Eknath Shinde यांच्याकडून मुंबईतील चुनाभट्टी परिसरात नालेसफाईच्या कामाची पाहणी

Continues below advertisement

CM Eknath Shinde यांच्याकडून मुंबईतील चुनाभट्टी परिसरात नालेसफाईच्या कामाची पाहणी

मुख्यमंत्री शिंदे काय काट म्हणाले?


नालेसफाई चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

हार्ड बेस लागेपर्यंत हे काम झालं पाहिजे.
हार्डबेस पर्यंत काम झाल्यावरच त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढते.
गेल्या वेळी सुद्धा आपण हा प्रयोग केला होता.

महापालिका अधिकाऱ्यांसोबत आत्ताच बैठक घेतली होती त्यात काही सूचना केल्या होत्या.
त्यानुसार 269 किलोमीटरचे नाले मुंबईमध्ये आहेत आणि मिठी नदी 18 किलोमीटर  नाला आहे.
त्याचा हार्ड बेस लागेपर्यंत आहे नाले साफ करा अशा सूचना केल्या आहे.

आयुक्त स्वतः फिरत्याय शिवाय अधिकाऱ्यांनी सुद्धा फिल्डवर उतरून त्या त्या भागात नालेसफाईची पाहणी करणे गरजेचे आहे.

नागरिकांनी सुद्धा यासाठी सहकार्य करावे.
नाल्यावरील अतिक्रमणामुळे नाले रुंद झाले आहेत त्या अरुंद करण्यासाठी   सहकार्य करावे.
यामध्ये कोणाचे नुकसान होणार नाही.
अतिक्रमण काढताना कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही.

ज्या लँड स्लाईड होणाऱ्या जागा आहेत त्यातील एक जागा मी बघून आलो.
तिथे सुद्धा सेफ्टी नेट लावले जातील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram