Cm Eknath Shinde On Accident : मुख्यमंत्र्यांमधला कार्यकर्ता अजूनही सक्रिय, अपघात पाहून ताफा थांबवला

Continues below advertisement

Cm Eknath Shinde On Accident : मुख्यमंत्र्यांमधला कार्यकर्ता अजूनही सक्रिय, अपघात पाहून ताफा थांबवला वाटेत अपघात झालेला पाहून मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला, नागरिकांच्या मदतीनं ऑईलवर रेती टाकून मुख्यमंत्री मुंबईकडे मार्गस्थ

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram