CM Eknath Shinde : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना NDRF च्या नियमानुसार मदत देणार
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदती संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा, तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे मंत्रीमंडळ बैठकीतुन निर्देश, एनडीआरएफच्या नियमानुसार मदत दिली जाणार, दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा ठेवून मदत केली जाणार