CM Eknath Shinde meets Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

CM Eknath Shinde meets Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

भिवंडीमध्ये कालपासून मुसळधार पाऊस, कामवारी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी,नदीकाठची घरं, गाड्या पाण्याखाली..

रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, साताऱ्याला आज पावसाचा रेड अलर्ट..कोकणात गेल्या ४ दिवसांपासून मुसळधार, शेतीच्या कामांना वेग

मुसळधार पावसानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, एर्नाकुलम एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर, कोकणकन्या आणि तुतारी एक्स्प्रेस दोन ते तीन तास उशीरानं..

शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला ईडीकडून आव्हान,२५ जुलैला सुनावणी..

बारामतीत आज अजित पवार गटाचा जनसन्मान महामेळावा... विधानससभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीतून रणशिंग फुंकणार

क्रॉस वोटिंग केलं नाही, उगाच बदनाम करु नका, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांचा नाना पटोलेंना इशारा,नार्वेकर,जयंत पाटील आणि प्रज्ञा सातवना मतदान केल्याचा दावा..

पूजा खेडकरची वादग्रस्त ऑडी कार पोलिसांकडून जप्त, गाडीवर बेकायदा अंबर दिवा लावल्याबद्दल दाखल आहे गुन्हा..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola