Eknath Shinde Meet Sanjay Shirsat : CM एकनाथ शिंदेंनी घेतली संजय शिरसाटांची भेट
Continues below advertisement
Eknath Shinde Sanjay Shirsat : CM एकनाथ शिंदेंनी घेतली संजय शिरसाटांची भेट घेतली. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Continues below advertisement