CM Eknath Shinde Hutatma Smarak : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हुतात्म्यांना अभिवादन
abp majha web team
Updated at:
01 May 2024 07:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde Hutatma Smarak : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हुतात्म्यांना अभिवादन महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील हुतात्मा चौकात आले आहेत.. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री आले आहेत.