CM Eknath Shinde मलंग गडावरुन मुंबईकडे जाताना ताफा ट्रॅफिक जॅममध्ये अडकला, पोलिसांची धावाधाव

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंग गडावरुन मुंबईकडे जाणार असताना अचानक पुन्हा मलंगगडाच्या पायथ्याशी  गर्दीच्या नियोजनाअभावी शिंदेंचा ताफा ट्रॅफिक जॅममध्ये अडकला. पोलीस यंत्रणेची धावाधाव झाली   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram