CM Eknath Shinde : सुरूवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घाटकोपरच्या डीप क्लिनींग
Continues below advertisement
CM Eknath Shinde : सुरूवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घाटकोपरच्या डीप क्लिनींग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील चार परिमंडळात स्वच्छता मोहीम, मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्त आणि स्थानिक आमदार, खासदार उपस्थित.
Continues below advertisement