CM Eknath Shinde On Goregaon Fire: गोरेगाव आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

Continues below advertisement

गोरेगाव आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गोरेगावमधील घटनास्थळी दिली भेट, गोरेगावमधील घटना अत्यंत दुर्दैवी,  मंगलप्रभात लोढांकडून शोक व्यक्त. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram