CM Eknath Shinde and Devendra Fadnavis Meet : शिंदे-फडणवीसांमध्ये काल रात्री पावणे दोन तास चर्चा

Continues below advertisement

आणि आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी.. बातमी आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात उशीरा रात्री झालेल्या खलबतांची... वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोनतास चर्चा झाल्याचं कळतंय. प्रभादेवीमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात झालेला राडा, शिंदे गटाचे आमदार सरवणकर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा, पोलिसांच्या रखडलेल्या बदल्या यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केलीय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram