CM - DCM on International Yoga Day : योगा दिनानिमित्त मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांची प्रात्यक्षिकं
Continues below advertisement
देशभर आज योग दिन मोठया उत्साहात साजरा केला जातोय... विधान भवन परिसरात देखील योग दिवस साजरा करण्यात आला... राज्यपाल रमेश बैस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते
Continues below advertisement