CIDCO Maharashtra 2022 Lottery : सिडकोकडून 7 हजार 849 घरांची लॉटरी
abp majha web team
Updated at:
24 Oct 2022 11:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिडकोन अनेकांचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्याची तयारी केलीय. सिडकोकडून 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आलीय. नेरूळ-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर, बामणडोंगरीमध्ये ही घरं उपलब्ध होणार आहेत. उद्यापासून या घरांची अर्जविक्री सुरू केली जाणार आहे.