दिवाळीत CIDCO कडून 4900 घरांसाठी लॉटरी, अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील घरांचा समावेश
Continues below advertisement
दिवाळीत सिडकोकडून नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील 4,900 घरांची सोडत काढली जाण्य़ाची शक्यता आहे. मागच्या दोन लॉटरीत शिल्लक राहिलेल्या घरांचा यामध्ये समावेश असणार आहे. येत्या 29 ऑक्टोबरला ही सोडत सिडकोकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील घरांचा समावेश असणार आहे.
Continues below advertisement