Health Exam : ...तुमच्या वडिलांनीच पत्र लिहिण्याची वेळ आणली, चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना पत्र
चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र लिहीलं आहे. पत्र लिहिण्याची गरज नव्हती, पण तुमच्या वडिलांनीच पत्र लिहिण्याची वेळ आणली असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाबाबत चित्रा वाघ या पत्रातून टीका केली आहे.
Tags :
Chitra Wagh Chitra Wagh Letter Chitra Wagh Aaditya Thackeray Chitra Wagh Uddhav Thackeray Chitra Wagh Health Exam